Water ATM Business मधून किती Profit मिळू शकतो आणि Maintenance खर्च किती येतो हे इथे पाहा
मुख्यतः Maintenance मध्ये 3 गोष्टी असतात — Cartridge Filters, Antiscalant Liquid आणि Light Bill
2 White Filters, सरासरी 30 दिवसांनी बदलावे लागतात
5 लिटर Can साधारण 4 महिने चालतो, रोज 1 झाकण वापर
Business वापरानुसार बदलतो — ₹10,000 Business वर अंदाजे
1000 LPH Plant वापरत असल्यास अंदाजे खर्च आणि Profit खालीलप्रमाणे
| ⚡ Light Bill | ₹30 |
| 🔧 CF Elements | ₹10 |
| 🧪 Antiscalant Liquid | ₹10 |
| 1000 लिटर (50 Jar) एकूण खर्च | ₹50 |