15+ वर्षांचा अनुभव 2025+ यशस्वी इन्स्टॉलेशन्स Free Installation Free Transport 1 वर्ष वॉरंटी 24x7 टेक्निकल सपोर्ट

आमच्या Water ATM Project मध्ये वापरलेले Products

प्रत्येक Product चे काम वेगळे असून संपूर्ण System एकत्रितपणे शुद्ध पाणी वितरणासाठी तयार करण्यात आले आहे

Water ATM Project मध्ये कोणते Products मिळतात?

उच्च दर्जाचे Products — संपूर्ण System एकत्रितपणे सुरक्षित, शुद्ध आणि सोयीस्कर पाणी वितरणासाठी तयार

RO Plant
01

RO Plant

Available in 500 LPH & 1000 LPH

RO Plant चे मुख्य काम म्हणजे Borewell, विहीर, नदी, Corporation किंवा इतर Raw Water शुद्ध करून पिण्यायोग्य पाणी तयार करणे. तुमच्या रोजच्या पाण्याच्या गरजेनुसार 500 LPH किंवा 1000 LPH Plant निवडता येतो.

500 LPH 1000 LPH High Recovery Stainless Steel
Water Chiller
02

Water Chiller

2 Ton Capacity

Water Chiller चे मुख्य काम म्हणजे शुद्ध केलेले पाणी थंड करून ग्राहकांना Chilled Purified Water उपलब्ध करून देणे. हा Product Platinum Package मध्ये उपलब्ध आहे.

2 Ton Fast Cooling Energy Efficient
Water ATM Machine
03

Water ATM Machine

Coin + UPI + Auto Refund

Customer Coin टाकून किंवा UPI द्वारे Payment करून काही सेकंदात सुरक्षित आणि शुद्ध पाणी घेऊ शकतो. Auto Refund Facility मुळे व्यवहार पूर्ण न झाल्यास ग्राहकाचे पैसे परत जाण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Coin Payment UPI Payment Auto Refund Touch Free
Premium Water Booth
04

Premium Water Booth

Size 4 × 6 × 2 Feet

Water Booth मध्ये Water ATM Machine बसवली जाते. हा Booth ग्राहकांना आकर्षक, स्वच्छ आणि Premium अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामुळे तुमच्या Business ची Professional ओळख तयार होते आणि ग्राहकांचा विश्वास वाढतो.

ACP Body Premium Design Outdoor Ready

या सर्व Products चा Complete Setup आमच्या Silver, Gold आणि Platinum Package मध्ये उपलब्ध आहे.

तुमच्या जागेनुसार योग्य Package निवडा आणि Business सुरू करा.

Package Details मिळवा
Direct Manufacturing
No Middleman
Best Quality
On Time Delivery
1 Year Warranty