15+ वर्षांचा अनुभव 2025+ यशस्वी इन्स्टॉलेशन्स Free Installation Free Transport 1 वर्ष वॉरंटी 24x7 टेक्निकल सपोर्ट

Delivery, Installation आणि Payment Process

Order पासून Plant सुरू होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आणि Payment Terms

Delivery आणि Installation Process

Order Confirm झाल्यानंतर साधारण 4 ते 5 दिवसांत Plant तयार होतो आणि 1 ते 2 दिवसांत Installation पूर्ण होते

Order Confirm

Booking Advance Payment

4-5 दिवसांत Manufacturing

Plant Factory मध्ये तयार

Transport (Free)

Site पर्यंत मोफत पोहोच

1-2 दिवसांत Installation

Site वर Plant सुरू

Training & Demo

संपूर्ण मार्गदर्शन

Payment कसे करावे लागते?

Installation पूर्ण झाल्यानंतरच अंतिम Balance Payment घेतले जाते

Silver Package — ₹1,31,000
  • Booking Advance ₹50,000
  • Material Ready नंतर ₹60,000
  • Installation पूर्ण नंतर ₹21,000
Gold Package — ₹1,56,000
  • Booking Advance ₹50,000
  • Material Ready नंतर ₹80,000
  • Installation पूर्ण नंतर ₹26,000
Platinum Package — ₹2,29,000
  • Booking Advance ₹50,000
  • Material Ready नंतर ₹1,50,000
  • Installation पूर्ण नंतर ₹29,000
सध्या आमच्याकडे EMI किंवा Finance ची सुविधा उपलब्ध नाही. Payment वरील Schedule नुसार करावे लागते.

Order आधी Live Plant पाहायचा आहे?

आमच्या Factory ला भेट देऊन Material Stock, Manufacturing Setup आणि Working Demo समोरासमोर पाहू शकता